श्रीलंका क्रिकेट बोर्डने साध्या शिक्षा देऊन दिलशान , रणदिव आणि संगकारा ला स्वस्तात सोडले।
दिलशानला एक सामन्याची फी दंड म्हणून घेतली।
रणदिवला एका सामन्यासाठी बंदी आणली।
संगकाराला चेतावनी देऊन सोडून दिले।
जर असेच चालु राहिले तर क्रिकेट पासून प्रेक्षक दूर होण्यासाठी वेळ नहीं लागणार ।
No comments:
Post a Comment